•”राकेशचा ” विरोधात ‘ ते रेती तस्कर ‘ दम मारत आहे का?
•मेरा सरपंच आयेगा म्हणणारे… मग रात्री ट्रॅक्टर चालविणाऱ ? जागा हो मतदार राजा….!!!!
•राकेश सरपंच होणारं तर “त्या “रेती चोरट्यांना भिती निर्माण झाली का?
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील कायर गावाचा विकास करण्याकरीता त्या विरोधकांना साथ न देता “गाव विकास परिवर्तन पॅनलच्या “छत्री”जग, दूरदर्शन संच व शिवण यंत्र” या बोधचिन्हवरील बटन मारून विजयी करण्याचे आव्हान गाव विकास परिवर्तन पॅनल चा उमेदवाराकडून करण्यात आले आहे.
गावचा खरा विकास जर हवा असेल तर “गाव विकास परिवर्तन पॅनलशिवाय पर्याय नाहीच .कारण विरोधकांच्या खोट्या व फसव्या प्रचार राकेश चा विरोधात करीत आहे.” तो एक उमेदवार”म्हणतो मला कुणाचा पाठिंबाच नाहीं….सांगा हो तुम्हालाखर्च लावणारे कुणी रेती तस्कर करणारे तर नाहीं ना? हा ही प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे.आणि तो असाही म्हणतो मदत करणाऱ्याची यादी आहे …. सांगा हो ..! जनतेला त्यात आतून किती पक्षाचे.. कीती मदत आहे.. आणि … कोडच आता…सर्व काही ? म्हणुन गावकऱ्यांना या खोट्या व भामट्या उमेदवाराचा खुलासा काही दिवसातच होणारं आहे.यात काही शंका नाहीच . म्हणून आपले बहुमूल्य मत राकेशचा गाव विकास परिवर्तन पॅनललाच द्यावे. राकेश हा सक्षम सरपंच उमेदवार आहे यातही गावकरी बोलत आहे.
या पॅनेलमध्ये अनुभवी व युवा उमेदवारांना सामील करण्यात आले आहे. यशस्वी वाटचालीला सुरुंग लावण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला असून त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. कारण मतदार राजा जागृत आहे. त्यांना त्या तस्करांबद्दल माहिती आहे. वाटचालीचे आजही अनेक जन साक्षीदार आहेत. स्वतःची भाकरी शिजविण्यासाठी “राकेश” वर विरोधक करण्यात आरोपांमुळे मतदारांचा कौल बदलेल, ही विरोधकांची खुळी समजूत झाली असल्याचे खुद्द मतदारांमधूनच ऐकायला मिळत आहे.कारण आरोप प्रत्यारोप करून यशस्वी धोरणांवर पांघरून घालता येत नाही. त्यामुळे 18 डिसें होणाऱ्या निवडणुकीत ” गाव विकास परिवर्तन पॅनलच ” विजयी होईल, हा विश्वास मतदारांमधून व्यक्त होत आहे.