Thursday, May 15, 2025
Homeवणीकेंद्रीय नर्सिंग स्कूल" लवकरच सुरू होणार.....! 

केंद्रीय नर्सिंग स्कूल” लवकरच सुरू होणार…..! 

“केंद्रीय नर्सिंग स्कूल” लवकरच सुरू होणार…..!

•शहर कृती समितीच्या पाठपुराव्याला यश.

प्रकाश खिल्लारे,पुसद :- येथील बऱ्याच वर्षापासून नरसिंह स्कूल मंजूर व्हावे म्हणून पुसद शहर कृती समितीच्या वतीने पाठपुरावा केल्या जात होता. या मागणीला यश आले असून ८० मुलींना प्रशिक्षणाची सुविधा असलेली अत्याधुनिक वस्तीगृहासह हे स्कूल लवकरच इमारतीच्या बांधकामाला प्रारंभ होऊन मुलींना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होत आहे .यासाठी कृती समितीचे अध्यक्ष अशोक बाबर पंजाबराव देशमुख, खडकेकर, संजय ठाकरे ,अशोकराव राऊत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून हे नर्सिंग स्कूल मंजूर करून घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments