कट्टर महाराष्ट्र सैनिक रोशन शिंदे आपणांस वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ……!
शुभेच्छाकर्ते:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा मतदारसंघ समस्त कार्यकर्ते.
कट्टर महाराष्ट्र सैनिक रोशन शिंदे आपणांस वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ……!
शुभेच्छाकर्ते:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा मतदारसंघ समस्त कार्यकर्ते.
'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.
कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...