Saturday, June 6, 2026
Homeवणीआजाद इलेट्रॉनिक्समध्ये "दसरा स्पेशल" ऑफर दररोज 1 लाख रू. जिंकण्याची संधी.....!

आजाद इलेट्रॉनिक्समध्ये “दसरा स्पेशल” ऑफर दररोज 1 लाख रू. जिंकण्याची संधी…..!

•त्वरा करा त्वरा करा…घसघशीत 50% डिस्काउंट.

•अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी. संपर्क:-7249107005, 8906707707

अजय कंडेवार, वणी :- आजाद इलेट्रॉनिक्स (माहेरकापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दसरा स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. नवरात्री व दशहरा ऑफर’मध्ये Refregirator (फ्रिज) व Washing Machine वर विशेष घसघशीत सूट दिली जाणार आहे. फ्रिज आणि वॉशिंग मशिनसोबत स्टँड आणि कव्हर फ्री मिळणार आहे. ही ऑफर IFB, BOSCH, Whirlpool, LG, Samsung, Panasonic इ. बँडवर दिली जाणार आहे. तर LEDTV वरदेखील विशेष डिस्काउंट दिले जाणार आहे. यंदा दसऱ्यानिमित्त आजाद इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स लाँच केल्या आहेत. Samsung Smartphone, Hometheatre, Bluetoothspeaker, Soundbar, Timex watch, amozanfire stick,Thermameter, Bedsheet आणि बरंच काही ग्राहकांना विविध प्रॉडक्टवर मोफत मिळणार आहे.

नवरात्री धमाका व दशहरा स्पेशल ऑफर खालीलप्रमाणे आहेत :-

1.LED 32 इंची टीव्ही 1024 रुपये EMI ने खरेदी करता येणार आहे.

2.LED 43 इंची टीव्हीवर – 1849 रुEMI

3. LED 50 इंची टीव्हीवर – 2995 रु. EMI

4. LED 55 इंची टीव्हीवर – 3995 रु. EMI

5. LED 65 इंची टीव्हीवर – 4995 रुEMI वर खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे यात पहिला EMI कॅशबॅक मध्ये परत मिळणार आहे. यासह आता Sony च्या टीव्हीवर 1 ऐवजी 3 वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे.

32 इंच LED टिव्हीसोबत हेडफोन फ्री, 40 इंच LED टिव्हीसोबत होम थिएटर फ्री, 43 इंच LED टिव्हीसोबत होम थिएटर फ्री, बाकी रक्कम सुलभ किश्तीने देता येईल. अनेक प्रॉडक्ट्सवर नवरात्री व दसऱ्यानिमित्त निमित्त 50% डिस्काउंट देण्यात येईल, तसेच 1 लाख रु जिंकण्याची संधीही, इन्स्टंट कॅशबॅक, विशेष 1 EMI बिलकुल फ्री असणार आहे, एक्सचेंज ऑफरही ठेवण्यात आले आहे, तेही “नया लाओ… पुराना लेकर जाओ….”

मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आजाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व आकाश अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क:-7249107005, 8906707707″

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page